Baner : मेहुण्याने दाजीचा खून करत स्वतःही गळफास घेऊन केली आत्महत्या

एमपीसी न्यूज – पुण्यातील बालेवाडी परिसरातून एक धक्कादायक (Baner) घटना उघडते झाली आहे. बहिणीला त्रास देत असल्याने मेहुण्याने दाजीचा खून केला आणि त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली.

Hinjawadi : कामाच्या ठिकाणी छळ केल्याबाबत कर्मचारी महिलेची पोलिसात धाव

बहीणीला त्रास देत असल्याच्या कारणातून मेव्हण्याने दाजीचा डोक्यात रॉड घालून खून केला. त्यानंतर स्वतः देखील त्याच खोलीत गळफास घेऊन आत्मह्त्या केली.

ही घटना बाणेर येथील हॉटेल मनाली परिसरात उघडकीस आली आहे. मेव्हणा धनंजय पद्माकर ताडेकर (वय.36) आणि हेमंत रत्नाकर काजळे (वय.40) अशी दोघांची नावे आहेत.घटनेची माहिती मिळताच चतुःश्रृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पुढील तपास सुरू (Baner) केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.