Chakan : अनैतिक संबंधातून वर्कशॉप मॅनेजरचा भरदिवसा खून!

एमपीसी न्यूज – अनैतिक संबंधातून कंपनीच्या वर्कशॉप मॅनेजरचा भरदिवसा सात ते आठ जणांनी मिळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार आज, सोमवारी (दि. 17) दुपारी पाचच्या सुमारास बिरदवडी येथे उघडकीस आला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बिरदवडी येथे एका कंपनीतील खून झालेली व्यक्ती वर्कशॉप मॅनेजर पदावर काम करत होती. आज दुपारी सात ते आठ लोकांनी वर्कशॉपमध्ये घुसून वर्कशॉप मॅनेजरचा खून केला. घटनेनंतर आरोपी पळून गेले. दुपार पाच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार समोर आला आहे. अनैतिक संबंधातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात….

HB_POST_END_FTR-A2
You might also like