Chinchwad : लक्ष्मण जगताप लक्ष्मण जगताप विजयाच्या उंबरठ्यावर

एमपीसी न्यूज- चिंचवड विधानसभा मतदारसंघात आमदार लक्ष्मण जगताप विरुद्ध शिवसेनेचे बंडखोर राहुल कलाटे यांच्यात जोरदार लढत सुरु आहे. लक्ष्मण जगताप विजयाच्या उंबरठ्यावर आहे.

#लक्ष्मण जगताप आघाडी – 38 हजार 286; लक्ष्मण जगताप विजयाच्या उंबरठ्यावर
# 22 फेरी : लक्ष्मण जगताप – एक लाख 48 हजार 345; राहुल कलाटे – एक लाख 10 हजार 159

…………………………………………………………………………………………….

# जगताप आघाडी – 37 हजार 561; कलाटे यांची कडवी झुंज
# 21 फेरी : लक्ष्मण जगताप – 10 हजार 466 एकून एक लाख 46 हजार 81; राहुल कलाटे – 5 हजार 399 एकूण एक लाख 550

………………………………………………………………………………….

# लक्ष्मण जगताप आघाडी – 32 हजार 551.

# 21 फेरी : लक्ष्मण जगताप- एकूण – 1 लाख 28 हजार 942; राहुल कलाटे – 4540 एकूण – 96 हजार 391,

# 18 वी फेरी- लक्ष्मण जगताप – 4767 मते एकूण – एक लाख 22 हजार 50 मते तर राहुल कलाटे – 5300 मते एकूण – 91 हजार 857 मते

# लक्ष्मण जगताप यांना 30 हजार 199 मतांची निर्णायक आघाडी

# 17 वी फेरी लक्ष्मण जगताप – 7624 मते. एकूण एक लाख 17 हजार 283 मते तर राहुल कलाटे – 3786 मते एकूण – 86 हजार 551 मते

# लक्ष्मण जगताप यांना 30 हजार 732 मतांची आघाडी

# पंधरावी फेरी- लक्ष्मण जगताप 9321 मते एकूण 99 हजार 703 मते तर राहुल कलाटे – 3711 एकूण – 79 हजार 854

# लक्ष्मण जगताप यांना 19 हजार 793 मतांची आघाडी

# चौदावी फेरी- लक्ष्मण जगताप -7392 मते. एकूण 90 हजार 182 तर राहुल कलाटे – 2556 मते. एकूण – 76 हजार 343 मते

# जगताप-कलाटे जोरदार टक्कर ; लक्ष्मण जगताप 13 हजार 834मतांनी आघाडीवर

_MPC_DIR_MPU_II

# बारावी फेरी- लक्ष्मण जगताप – 5513 मते. एकूण – 76 हजार 819 मते ; राहुल कलाटे – 5225 मते. एकूण- 66 हजार 900 मते

# अकराव्या फेरीअखेर लक्ष्मण जगताप १० हजारांनी आघाडीवर

# अकरावी फेरी- लक्ष्मण जगताप 5730 – 71 हजार 306 तर राहुल कलाटे – 6532 मते. एकूण 61 हजार 615 मते

# दहाव्या फेरीअखेर लक्ष्मण जगताप 7862 मते एकूण 65 हजार 576 मते. राहुल कलाटे 6473 मते एकूण 55 हजार 83 मते

# 9 फेरीमध्ये लक्ष्मण जगताप – 5352 मते. एकूण 57714 मते तर राहुल कलाटे – 6006 मते एकूण – 48610 मते

# आठवी फेरी- लक्ष्मण जगताप – 5292 मते. एकूण मते 52 हजार 362 राहुल कलाटे – 5358 मते एकूण मते 42 हजार 604

# सातवी फेरी- लक्ष्मण जगताप – 5698 मते. एकूण मते 47070 राहुल कलाटे – 4834 मते एकूण मते 32 412

# सातवी फेरी जगताप – 5698 मते. एकूण 47 हजार 70 मते तर कलाटे – 4834 मते. एकूण 37 हजार 246 मते

#  6 फेरी- जगताप – 7914 अखेर – 41 हजार 372 कलाटे – 4735 अखेर – 32 हजार 412

#  लक्ष्मण जगताप 61 हजार मतांनी आघाडीवर

# पाचवी फेरी- जगताप – 7445 मते, एकूण 33458 मते कलाटे – 5211 मते एकूण 27 677 मते

#  चौथी फेरी- जगताप – 7182 मते कलाटे 6447 मते

#  तिसरी फेरी- जगताप – 6201 कलाटे – 5790 मते

# दुसरी फेरी – जगताप 12, 229 कलाटे – 10, 429 मते

# पहिली फेरी- जगताप – 6050, कलाटे – 6336 मते

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.