Chinchwad : स्पकॉ टेक्नॉलॉजी कंपनीच्या वतीने घोराडेश्वर डोंगरावर स्वच्छता अभियान

एमपीसी न्यूज – स्पकॉ टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड चिंचवड आयोजित स्वच्छता अभियान हा उपक्रम श्री क्षेत्र घोरडेश्वर डोंगर शेलरवाडी येथे घेण्यात आला.

महाशिवरात्रीनिम्मित डोंगरावर प्लॅस्टिक बॉटल, पिशव्या अनेकांन तिथेच टाकून दिल्या जातात. ह्या सर्व गोष्टींचा निसर्गाला त्रास होऊ नाही म्हणून तसेच सामाजिक भान ठेवून हा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमाची संकल्पना धनंजय सावंत यांची असून गेले ९ वर्ष हा उपक्रम राबवला जात आहे.

  • या अभियानामध्ये सहकारी बाळासाहेब चौधरी, हनुमंत काकडे, पांडुरंग दरेकर, राजू चौधरी, संजय पांढरे, परमेश्वर पवार, संतोष जाधव, बाळासाहेब गुंजाळ, बाळासाहेब बोंडे, शंकर साळुंखे, श्री कलाल, रावसाहेब ठुबे, लक्षण सूर्यवंशी, कालिदास पवार, शंकर राणे, हडकेश पाल, प्रभाकर चव्हाण, विजय इंगळे, डॉमनिक डिसेझा (इराप्पा) आपल्या सर्वांचे मार्गदर्शक ह.भ.प. वाघमारे महाराज क्वालिटी विभागाचे मनोज शिवरकर, नामदेव गायकवाड, राजू कदम, शिवाजी शेलार तसेच अधिकारी वर्गातून जे. सी. पवार, उत्तम पाटील, मयुर पाटील, हरीदास निंभोरकर, कैलास कदम.,स्पकॉ पतसंस्थेचे खजिनदार विजय आंबेरकर , युनियनचे कार्याध्यक्ष शंकर बोडके, आशुतोषी भुषण डे तसेच जनरल सेक्रेटरी अनिल कवठेकर यांचे मोलाचे योगदान लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.