Gold rate in Pune :  आज सोन्या-चांदीच्या दरामध्ये काय विशेष फरक, जाणून घ्या!!

एमपीसी न्यूज़ :  पुणे शहरात सोन्याचा दरात आज वाढ झाली आहे. पुण्यात आज (25 एप्रिल) 24 कॅरेट सोन्याचा प्रती तोळा दर 61,920 तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 57390 रुपये प्रती तोळा इतका आहे. (Gold rate in Pune) सोमवारच्या तुलनेत सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.

पुण्यात आज सोन्याचा भाव 24 कॅरेट 10 ग्रॅम ला ₹61,920 एवढा असून काल पासून ₹100 नी वाढ झाल्याचे  दिसून येत आहे. काल हाच भाव ₹61,820 एवढा होता.

आज, 23 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅमला ₹60,100  एवढा असून काल पासून ₹50 नी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. काल हाच भाव ₹59,950 एवढा होता.

MPC News Special : ऑनलाईन टास्कच्या नावाने शहरात दररोज होते एकाची फसवणूक

तसेच 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹57,390 एवढा असून काल पासून  ₹130 नी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. काल 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹57,230 एवढा होता.

तर पुण्यात चांदीचा भाव मात्र ₹1000 नी कमी झाल्याचे दिसून येते, (Gold rate in Pune) आज 1 किलो चांदीचा भाव ₹77,000 एवढा आहे.  मागील काही दिवसांपासून चांदीचा भाव 1 किलो ला ₹78,000 एवढा होता.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.