Gold-Silver Price in Pune : सलग दुसऱ्या दिवशी सोन 62 हजार पार तर चांदीने गाठला 80 हजाराचा भाव

एमपीसी न्यूज़ :  पुण्यात आज सोन्याचा भाव 24 कॅरेट 10 ग्रॅम ला ₹62,850 एवढा असून काल पासून ₹440 नी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. (Gold-Silver Price in Pune) काल हाच भाव ₹62,410 एवढा होता. तर चांदीच्या किंमतीने उच्चांक गाठला आहे. आज 1 किलो चांदीचा भाव ₹80,000 एवढा आहे. चांदीचा भाव आज 3 हजार रूपयांनी वाढल्याचे दिसून येत आहे.

Pimpri : खासगी बसच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू

पुणे, मुंबई सारख्या शहरात मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केली जाते. पुण्यातील लोकं सोन्याचा दुकानांमध्ये विविध प्रकारचे दाग-दागिने खरेदी करण्यासाठी गर्दी करतात. त्यामुळे जाणून घेऊयात शहरातील आजचे सोन्या-चांदीचे भाव. पुण्यात आज सोन्याचा भाव 24 कॅरेट 10 ग्रॅम ला ₹62,850 एवढा असून काल पासून ₹440 नी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तर , 23 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅमला ₹60,960  एवढा असून काल पासून ₹90 नी वाढल्याचे दिसून येत आहे. काल हाच भाव ₹60,870 एवढा होता.  तसेच 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹ 58,200 एवढा असून काल पेक्षा ₹80 नी वाढल्याच दिसून येत आहे. काल 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹58,120 एवढा होता.

तर चांदी चा भाव मात्र ₹3000 नी वाढल्याचे दिसून येते,  (Gold-Silver Price in Pune) आज 1 किलो चांदी चा भाव ₹80,000 एवढा आहे.  मागील काही दिवस चांदी चा भाव 1 किलो ला ₹77,000 एवढा होता.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.