Honda : होंडाच्या स्पोर्टी लूकच्या Honda Dio125 व SP160 बाजारात

एमपीसी न्यूज – ग्राहकांच्या पसंती नंतर व डॅशिंग लुकमध्ये होंडाने त्यांच्या Honda Dio125 व SP160 या दोन्ही गाड्या बाजारात उतरवल्या आहेत. या गाड्या ग्राहकांच्या 100 टक्के पसंतीस उतरतील असा विश्वास देखील कंपनीने व्यक्त केला आहे. नवी दिल्लीमध्ये Honda Dio125 ही गाडी 13 जुलै रोजी तर SP160 ही गाडी 8 ऑगस्ट रोजी लॉन्च करण्यात आली आहे.पिंपरी व चिंचवड येथील स्ट्रॅाग विंग होंडा शोरुममध्ये या दुचाकी उपलब्ध आहेत.

जाणून घ्या Honda SP160 ची वैशिष्ट्ये –

आधुनिक वैशिष्ट्ये आणि उठावदार डिझाइन स्पोर्टी लुक,(Honda) टैंक डिझाइन उठावदार एलईडी हेडलॅम्प आणि आयकॉनिक एलईडी टेल लॅम्पच्या मदतीने घनदाट अंधारात ही सहज वाट काढता येणे आता शक्य होणार आहे.

• क्रोम कव्हरसह स्पोर्टी मफलर आणि 130 एमएम रुंदी असलेले रियर टायर

• एयरोडायनॅमिक अंडर काउलमुळे स्पोर्टी लुक आणखी आकर्षक आधुनिक तंत्रज्ञान

• ओबीर नियमानुसार बनवण्यात आलेले होंडाचे विश्वासार्ह 160 सीसी ताकदवान, पीजीएम एफवाय इंजिन सोनॉइड व्हॉल्व्ह सह

• लॉग स्ट्रोक, हाय कॉम्प्रेशन गुणोत्तर (10:1) आणि स्पाइनी स्लीव्हजसह आधुनिक आणि प्रभावी इंजिन ऊर्जेचे एकसमान वितरण करण्यासाठी रोलर रॉकर आर्म आणि काउंटर बॅलन्सर आधुनिक माहिती आणि रायडिंगचा खास अनुभव देण्यासाठी आधुनिक डिजिटल मीटर
आरामदायी आणि सोयीस्कर आहे.

• कमी वेळेच्या थांब्यासाठी इंजिन स्टॉप स्विच हाय ग्राउंड क्लियरन्स (17 एमएम) आणि लाँग व्हीलबेस (1347 एमएम), स्थिर व सुधारित राइडसाठी लांब सीटमुळे (594 एमएम) रायडर आणि पिलियनचा प्रवास होणार सुखकर. पटकन थांबण्यासाठी आणि कमी दृश्यमानता असलेल्या ठिकाणांसाठी हझार्ड स्विच जास्त चांगली स्थिरता आणि हाताळणीसाठी रियर मोनो शॉक सस्पेन्शन देखील देते.

• प्रभावी ब्रेकिंग आणि अधिक चांगल्या नियंत्रणासाठी एबीएससह पेटल डिस्क ब्रेक्स ग्राहकांसाठी अधिक चांगले मूल्य 10 वर्षाचे खास वॉरंटी पैकेज (3 वर्षाची स्टँडर्ड7 वर्षांची पर्यायी) एसपी 160 दोन प्रकारांत उपलब्ध सिंगल डिस्क आणि

• आकर्षक किंमत – केवळ 1 लाख 17 हजार 500 (एक्स शोरूम दिल्ली) डिस्क

विषय या मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी त्सुत्सुमु ओतानी म्हणाले, ‘2015 मध्ये पर्दापण केल्यापासूनच एसपी ब्रँड ने 125 सीसी मोटरसायकल क्षेत्रात क्रांती घडवून आणली. तंत्रज्ञान, स्टाइल व कामगिरी या बाबतीत नवे मापदंड या बँडने प्रस्थापित केले. एसपी बँडचा हाच वारसा पुढे नेण्यासाठी आम्ही अधिक दर्जेदार व आधुनिक एसपी 160 लाँच केली आहे. ही स्पोर्टी मोटरसायकल अत्याधुनिक इंजिनियरिंग आणि आधुनिक सर्जनशीलतेचे प्रतीक असून ती ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करेल असा विश्वास वाटतो.

 

डॅशिंग Honda Dio125 ची वैशिष्ट्ये –

स्पोर्टी डिझाइन

• नवीन लोगो आणि ग्राफिक्ससह बोल्ड स्टाइल इयुएल आउटलेट अफसर प्रोटरसह आणि स्पोर्टी एक्झॉस्ट नोट. हेडलॅम्पला स्पोर्टी फ्रंट आणि आकर्षक पोझिशन लैम्प्स मोडने टेल लॅम्पसह रियर डिझाइन आणि स्पिल्ट चैव रेल आधुनिक तंत्रज्ञान.

• नव्या हा स्मार्ट की सिस्टीम मुळे अधिक सोयीस्कर

• ओबीडी 2 नियमाचे पालन करणारे 125 सीसी पीजीएम एफ आय इंजिन, ईएसपीस (एनहान्स्ड स्मार्ट पॉवर) आयकलिंग स्टॉप सिस्टीम आणि साइडस्टैंड इंडिकेटर इंजिन इनहिबिटर सह राइडचा अनुभव आणखी चांगला होण्यासाठी आधुनिक माहिती देणारे पूर्णपणे डिजिटल मीटर,

आरामदायी आणि सोयीस्कर,

मल्टी फंक्शन स्विच सीट आणि एक्सटर्नल फ्युपन लिड एकाच स्विचने उघडता येणार. टेलिस्कोपिक सस्पेन्शन, हाय ग्राउंड क्लियरन्ससह (TUP एमएम). ज्यामुळे राइड जास्त सुखकर होणार आहे.

ग्राहकांना मिळणार जास्त मूल्य

खास 10 वर्षाचे वॉरंटी पैकेज

डिओ 125 2 टर्म मध्ये उपलब्ध स्टैंडर्ड आणि स्मार्ट

आकर्षक किंमत- 83 हजार 400 रुपये.

Pune : मी पुणे लोकसभा निवडणुक लढविण्यास इच्छुक – वसंत मोरे

याला मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी त्सुत्सुमु ओतानी म्हणाले, 2002 मध्ये हा डिओ लाँच करून एचएमएसआयने मोटी स्कूटर ही संकल्पना मांडली. मोटरसायकलच आकर्षक रूप आणि स्कूटरचा सोयीस्करपणा एकत्रित करण्यात आलेली ही गाडी वेगाने देशातील लोकप्रिय गाड्यांपैकी एक ठरली.

याच एक रूप म्हणजेच झेंडा डिओ 125 तर ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी खास तयार करण्यात आली आहे. दमदार इंजिन बरोबर डिओ 125 मध्ये स्पोर्टी डिझाइन, अत्याधुनिक तंत्रज्ञान, होंडाची प्रसिद्ध स्मार्ट की यांचा समावेश करण्यात आला आहे.

या गाडीचा सोयीस्करपणा ग्राहकांचे आयुष्य सोपे करणारा असून ते ही गाडी चालवण्याचा मनापासून आनंद घेतील.अशा विश्वास हि त्य़ांनी व्यक्त केला.

 


स्पोर्टी डिझाइन

डिओ 125 ला स्पोर्टी फ्रंट डिवाइन लुक आणि पोझिशन लॅम्प हि देण्यात आले आहेत. यामुळे गाडीची एक्टर स्टाइल उंचावते. क्रोमसह देण्यात आलेला ड्युएल आउटलेट मफलर गाडीच्या स्पोर्टी लुकमध्ये भर घालतो.आधुनिक लॅम्पस नवे स्पिल्ट रॉब रेल, वेव डिस्क ब्रेक आणि अलॉय व्हील्स, नये ग्राफिक्स व नवीन ठळक लोगो यामुळे मोटी-स्कूटरचा स्पोर्टी लूक आणखी खुलला आहे.

आधुनिक तंत्रज्ञान

ए स्मार्ट तंत्रासह स्मार्ट की स्पोटी डिओ 125 स्मार्ट वैशिष्ट्यांना जागतिक स्तरावर नावाजल्या गेलेल्या होडा स्मार्ट की [ची जोड देण्यात आली असून त्याचबरोबर पुढील वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

1. स्मार्ट फाइंड स्मार्ट की मधील आन्सर क यंत्रणेमुळे गाडी सहजपणे शोधता येते. होड़ा स्मार्ट की वरील आन्सर बैक बटन दावल्यास त्यावरील 4 विकर्स दोनदा क्लिक गाड़ी सहजपणे शोधता येते.

2. स्मार्ट अनलोक यामुळे किल्लीशिवाय गाठी लोक किंवा अनलोक करता येते. जर अॅक्टिव्हेशननंतर २० सेकंद काहीच हालचाल [झाली नाही, तर गाडी परत डिक्टिव्हेट होते.
3. स्मार्ट स्टार्ट जर स्मार्ट की गाडीपासून दोन मीटर अंतरात असेल, तर रायडरला सीट आणि फ्युएल लॉक अनलॉक करता येते. लॉक मोडवरील नोब फिरवून गाडी सहजपणे सुरू करता येते किंवा हाताळता येते.

4. स्मार्ट सेफ डिज़ो 125 मध्ये स्मार्ट ईसीयू देण्यात आले आहे. जे ईसीयू आणि स्मार्ट की यांच्यातील इलेक्ट्रॉनिक सुरक्षा उपकरणासारखे काम करते. त्यामुळे वाहनाची चोरी होण्यास प्रतिबंध होतो. स्मार्ट की मध्ये इमविलायझर यंत्र आहे. जी नोंदणीकृत नसलेल्या किल्लीने इंजिन सुरु होण्यापासून रोखते. स्मार्ट की च्या सुरक्षित कनेक्शनशिवाय इममोबिलायझर यंत्रणा सुरू होत नाही.

डिओ 125 मध्ये बीडीर थे पालन करणारे हांडाचे विश्वास 125 सीसी पीजीएम एफजाय इंजिन हा एफजाय स्मार्ट नान्स पॉवरसह (ईएसपी) देण्यात आले आहे. इंजिनच्या कामगिरीला चालना देणारे डावे एन्ड स्मार्ट पॉवर (ईएसपी) तंत्रज्ञान कंचनचा दजी सुधारते व सायलेट स्टार्ट आणि पर्यावरणपूरक इंजिनच्या मदतीने घर्षण कमी करते. सायलेट स्टार्ट आणि पर्यावरणपूरकता ही या इंजिनची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

डिओ 125 मध्ये आयलिंग स्टॉप सिस्टीम देण्यात आली आहे. ज्यामुळे ट्रेफिकमध्ये आणि इतर छोट्या यांच्यावर इंजिन आपोआप बंद होते. यामुळे इंधनाचा अनावश्यक वापर टाळता येतो व उत्सर्जन कमी होते. बॉटलला ट्विस्ट देऊन इंजिन सहजपणे परत सुरू करता येते. तर साइड स्टैंड विथ इंजिन इनहिबिटरमुळे साइड स्टैंड लावला असताना इंजिन सुरू होत नाही सोयीस्कर आणि सुरक्षितपणे प्रवास करता येतो…

आरामदायी आणि सोयीस्कर

चीट व्हीलसह देण्यात आलेल्या टेलिस्कोपिक सस्पेन्शनमुळे गाडीचे रूप जास्त उठावदार आणि स्टायलिश झाले असून त्यामुळे खडकाळ रस्त्यांवर सहजपणे पाट काढता येते. हाय बाउंड स्यिरसमुळे (171 एमएम) अवघड रस्ते सहजपणे व आत्मविश्वासाने पार करता येताल

डिओ 125 वरील प्रत्येक राइड आरामदायी आणि सोयीस्कर करण्यासाठी गात कॉम्बी ब्रेक सिस्टीम (सीबीएस) इक्विलायझर आणि 3 स्टेप अडजस्टेबल रियर सस्पेन्शन देण्यात आले आहे. यातील ड्युएल फंक्शन स्विच सीट अनलॉक करण्यासाठी तसेच एक्सटर्नल फ्युएल लिड उघडण्यासाठी वापरता येत असल्यामुळे रायडरची आणखी सोय ते. यामध्ये देण्यात आलेली टुनि फ्युएल ओपनिंग सिस्टीम रायडरसाठी जास्त सोयीस्कर व विश्वासार्ह ठरते.

18 मीटरच्या स्टोअरेज जागेमुळे हेल्मेट ठेवून आणखी जागा स्टोअरेज साठी वापरता येते. डिओ १२५ मध्ये फ्रंट पोकेट्स देण्यात आले असून ते पटकन स्टोअरेज वापरता येते आणि रायडिंगमध्ये अडथळे येत नाहीत इंटिवेटेड हेडलैम्प बैग आणि पासिंग स्विचमुळे एका स्विपर सिग्नल पास करत हाय बी सहजपणे नियंत्रित करता येते.

ए स्मार्ट व्हेरीयंटमध्ये लॉक मोड देण्यात आला असून हा एकच मोड प्रत्यक्ष किल्ली न वापरता (हँडल लॉक करणे, इंजीन बंद करणे, फ्युएल लिड उघडणे. सीट उघडणे आणि इंजिन सुरु करणे) अशी पाच कामे करतो.

ग्राहकासाठी आकर्षण

या क्षेत्रात पहिल्यांदाच एचएमएसआयने बास 10 वर्षाचे वॉरंटी पैकेज (3 वर्षांची नेहमीची 7 वर्षांची पर्यायी विस्तारित वॉरंटी) नया डिओ 125 वर दिली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.