Interview with Supriya Sathe Sankpal : मला काही सांगायचंय – पाठीला मोटार लावून उडणारी सुप्रिया साठे संकपाळ

एमपीसी न्यूज – आयटी क्षेत्र ते हाऊस किपींगचा बिजनेस ते थेट पाठीला पंख लावून एक हजार मीटरवर उडण्याचे व तुम्हा आम्हाला तशीच थरारक सैर घडवण्याचे स्वप्न साकार करणारी सुप्रिया साठे संकपाळ हिच्या सोबत थेट मुलाखत… मला काही सांगायचंय!


देवदत्त फोटोग्राफी व MPC न्यूज यांचा संयुक्त उपक्रम – क्लिक करा या लिंक वर! 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.