Kalewadi : नारायण अभ्यंकर यांचे निधन

एमपीसी न्यूज : काळेवाडी, विजयनगर येथील (Kalewadi) नारायण वामन अभ्यंकर (वय 85) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातू असा परिवार आहे.

नारायण अभ्यंकर हे आकुर्डीतील बजाज ऑटोमधून सेवानिवृत्त झाले होते. मागील रविवारी अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.