Lifestyle : कूलपॅड कूल 9 !! नवनवीन फीचर्स असलेला तुमच्या बजेटमधील स्मार्टफोन

(भीम मगाडे)

एमपीसी न्यूज- स्मार्टफोनच्या जगात रोज काही ना काही नवीन गोष्टी घडताना दिसतात. तुम्हाला नवीन फोन घ्यायचा आहे का ? तुमचे बजेट 10 हजारापर्यंतचे आहे का ? तर मग जरा थांबा, आता कूलपॅड कूल 9 लवकरच एक नवीन स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. कुलपॅड कुल नाईन हा फोन तुमच्यासाठी उत्तम आहे. या फोनमध्ये तुम्हाला नवीन फिचर्स पहायला मिळतील. जी तुम्हाला नक्कीच आवडतील. 

_MPC_DIR_MPU_II

5.71 इंच साइजच्या या कुलपॅड कुल नाईन मध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी रॉम असून 3000mAh बॅटरी आहे. यामध्ये एलईडी फ्लॅशचा वापर केला आहे. यामध्ये तुम्हाला ड्युएल प्रायमरी कॅमेरा दिलेला आहे. फ्रंट कॅमेरा 5 मेगा पिक्सेल आणि रिअर कॅमेरा 13 मेगा पिक्सेल + 0.3 मेगा पिक्सेल दिलेला आहे. या फोनमध्ये फिंगर प्रिंट सेंसर सुद्धा दिलेला आहे. सेल्फी काढण्यासाठी तर हा उत्तम फोन आहे

कुलपॅड कुल नाईन अरोरा, सटीनरेड, ड्रॅगन ग्लास ब्लॅक हे कलर उपलब्ध आहेत. तुम्ही तुमचा आवडता कलर चॉईस करू शकता. कुलपॅड कुल नाईन या फोनमध्ये तुम्ही 5 मिनिटे रिचार्ज करून तुम्ही 2 तास मनसोक्त बोलू शकता आणि गेमिंगसाठी तर हा फोन एकदम बेस्ट ! तुम्ही कुलपॅड कुल नाईन आता ऑनलाईन खरेदी करू शकता. त्वरा करा, तुमच्या बजेटमधील हा फोन तुमच्याकडे असायलाच हवा !

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1