Maharashtra : अजित पवार महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री; फडणवीस ठरले गेमचेंजर

एमपीसी न्यूज : अजित पवार यांनी अखेर (Maharashtra) उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन अखेर शिंदे-फडणवीस सत्तेत सहभागी झाले आहेत. तर आता नऊ राष्ट्रवादीचे नेते मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत हा शपथ विधी होत आहे.  गेल्या तीन वर्षात अजित पवार तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री बनले आहेत. 

या नेत्यांनी घेतली शपथ –

छगन भुजबळ

अदिती तटकरे

नरहरी झिरवळ

दिलीप वळसे पाटील

संजय बनसोडे

हसन मुश्रीफ

अनिल भाईदास पाटील

धनंजय मुंडे

धर्मरावबाबा आत्राम

या निर्णयाने मात्र उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना मोठा धक्का मिळाला आहे.  अजूनही शरद पवार यांची काहीही प्रतिक्रिया मिळाली नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.