Maharashtra : ठाकरे गटाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

एमपीसी न्यूज -लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू(Maharashtra) झाली आहे.

राजकीय नेत्यांनी प्रचारसभांचा धडाका सुरु केला आहे. उमेदवारांना विजयी (Maharashtra)करण्यासाठी दिग्गज नेते मैदानात उतरून प्रचार करत आहेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपल्या स्टार प्रचारकांची यादी आज जाहीर केली आहे. या यादीत शिवसेना खासदार संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्यासह 40  प्रमुख नेत्यांचा समावेश आहे.

Sharad Pawar : शरद पवार गटाची लोकसभा निवडणुकीसाठी पहिली यादी आज जाहीर होणार?

ठाकरे गट यादी पुढील प्रमाणे –

उद्धव ठाकरे ,संजय राऊत, आदित्य ठाकरे ,आदेश बांदेकर ,चंद्रकांत खैरे,अनंत गीते ,अंबादास दानवे ,अरविंद सावंत ,भास्कर जाधव ,अनिल देसाई ,अनिल परब,राजन विचारे ,सुषमा अंधारे ,प्रियांका चतुर्वेदी , किशोरी पेडणेकर.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.