Maharashtra: बालभारतीच्या सर्वेक्षणानुसार पुस्ताकातील कोरी पाने विद्यार्थ्यांना आवडली

एमपीसी न्यूज – राज्यातील दुसरी ते आठवीच्या पुस्तकांना जोडलेल्या (Maharashtra)वह्यांच्या कोऱ्या पानांना विद्यार्थ्यांची पसंती मिळाली आहे. या उपक्रमाची उपयोगिता तपासण्यासाठी बालभारतीकडून शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचे ऑनलाइन सर्वेक्षण करण्यात आले.

या सर्वेक्षणात एकात्मिक पाठ्यपुस्तके, वह्यांच्या पानाचा (Maharashtra)उपयोग या अनुषंगाने 12 प्रश्न विचारण्यात आले होते. या सर्वेक्षणाचा अहवाल बालभारतीकडून जाहीर करण्यात आला आहे.

Pune : एकनाथ खडसे यांना अंतरिम जामीन मंजूर

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने (बालभारती) केलेल्या सर्वेक्षणात 97 टक्के शिक्षक,  91.77 टक्के पालकांनी, 68.90 टक्के विद्यार्थ्यांना कोरी पाने आवडत असल्याचे सांगितले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.