Pimpri : महापौर आपल्या दारी उपक्रमांतर्गत महापौर राहुल जाधव यांनी घेतल्या नागरिकांच्या भेटी

एमपीसी न्यूज – महापौर आपल्या दारी या कार्यक्रमा अंतर्गत महापौर राहुल जाधव यांनी बो-हाडेवाडी, आल्हाट वस्ती, विनायक नगर, संजय गांधीनगर येथे पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या सूचना, समस्या, अडीअडचणी बद्दल माहिती घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.