PCMC News : सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उद्या होणार जनसंवाद सभा

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (PCMC News) वतीने सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उद्या सोमवारी सकाळी 10 ते 12 यावेळेत  जनसंवाद सभा होणार आहे.

Pune Railway Division: पुणे रेल्वे विभागात सहा महिन्यात विना तिकीट प्रवाशांकडून 12 कोटींची विक्रमी दंडवसुली

नागरिकांशी सुसंवाद साधणे, तक्रारींचे निराकरण करणे आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये तसेच होणा-या विकासकामांमध्ये नागरिकांच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब उमटावे यासाठी क्षेत्रिय कार्यालयनिहाय दर सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येत असते.(PCMC News) या सभेकरीता महानगरपालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय मुख्य समन्वय अधिका-यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. ते या जनसंवाद सभेचे अध्यक्षस्थान भूषवत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.