Pimpri : आण्णासाहेब पाटील यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दिवंगत अण्णासाहेब पाटील (Pimpri) यांच्या पुण्यतिथी निमित्त चिंचवड स्टेशन येथील के.एस.बी चौकातील त्यांच्या पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

Dehugaon : श्री तुकाराम महाराज बिज उत्सवा निमित्त वाहतुकीत बदल

या कार्यक्रमास विशेष अधिकारी किरण गायकवाड, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.