Pimpri: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आज पल्स पोलिओ मोहीम

एमपीसी न्यूज -पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (Pimpri)वतीने आज पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात आली.

 

त्यामध्ये स्वयंसेवक म्हणून पिंपरी चिंचवड मनपाच्या मोरवाडी आयटीआय (Pimpri)येथील 40 प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग घेतला. या मोहीमेअंतर्गत घरोघरी भेटीद्वारे दिनांक 8 मार्च 2024 पर्यंत हे प्रशिक्षणार्थी कामकाज करणार आहेत.

Pimpri Chinchwad Court : मोशी येथील न्यायालयाची इमारत अतिशय उत्कृष्ठ निर्माण होईल – न्यायमूर्ती भूषण गवई

प्राचार्य शशिकांत पाटील यांचे नियंत्रणाखाली श्री मनोज ढेरंगे गटनिदेशक निदेशक व श्री निलेश लांडगे निदेशक यांनी समन्वयक म्हणून कामकाज पाहिले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.