Pune : कोथरूड येथे नव वर्षाच्या पूर्व संध्येला प्रभू श्रीरामाची आरती

एमपीसी न्यूज – आम्ही कोथरुडकर आणि भीम योद्धा फाउंडेशन(Pune) यांचे वतीने भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे पुतळा चौक येथे नव वर्षाच्या पूर्व संध्येला येणारे २०२४ हे वर्ष प्रभु श्रीराम मंदिर वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे.

या प्रसंगी प्रभु श्रीरामाची आरती करून नागरिकांना दुग्ध प्रसादाचे वाटप करण्यात आले.

Chikhali : बेकायदेशीरपणे दारू विक्री प्रकरणी तरुणावर गुन्हा

या उपक्रमाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला. (Pune)अनेक सामाजिक आणि राजकीय व्यक्ती यांनी देखील भेट देऊन दुग्ध प्रसादाचा आनंद घेतला आणि एक मेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या, अशी मााहिती आम्ही कोथरुडकर, भीम योद्धा फाउंडेशनचे ऍड. मंदार जोशी यांनी दिली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.