Pune News: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त काँग्रेसतर्फे अभिवादन

एमपीसी न्यूज – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काल (गुरुवारी) काँग्रेस भवन येथे शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, कमल व्यवहारे, गटनेते आबा बागुल, द. स. पोळेकर, शारदा वीर, चेतन आगरवाल, मनोहर गाडेकर आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.