Pune : शामकांत पंधरकर यांचे निधन

एमपीसी न्यूज – गोखले नगर मधील रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक (Pune)आणि किसान संघाच्या ‘किसान वार्ता’ मासिकाचे प्रमुख शामकांत पंधरकर (वय ७१) यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले.

 

Pune : सन 2050पर्यंतच्या वीजपुरवठ्यासाठी अतिउच्चदाबाचे 17 उपकेंद्र प्रस्तावित : राजेंद्र पवार

 

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.