Pune : अघोषित पाणी कपातीच्या निषेधार्थ शिवसेनेचे सभागृहात आंदोलन

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील नागरिकांना मागील काही महिन्यापासून पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. तसेच शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद ठेवला जातो. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपकडून अघोषित पाणी कपातीच्या निषेधार्थ आज महापालिकेच्या सभागृहात शिवसेना गटनेते संजय भोसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले.

तर, सत्ताधारी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. यावेळी शिवसेना गटनेते संजय भोसले म्हणाले की, पुणे शहराचे पाणी नियोजन करण्यात सत्ताधारी भाजप अपयशी ठरले असून दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवला जातो. ही निषेधार्थ बाब असून पुणे नागरिकांना नेहमीप्रमाणे पाणी न मिळाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

तसेच ते पुढे म्हणाले की, आता महापालिका प्रशासनाकडून पाणी पट्टीमध्ये दरवाढ करण्याच्या प्रस्तावाला विरोध असणार आहे. अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'87d8599aadfb22d3',t:'MTcxNDY1NjQ2MS45NzcwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();