Chinchwad : न्यू इंग्निश स्कूलमध्ये गांधीजींची १५0 वी जयंती प्रसन्न वातावरणात साजरी

एमपीसी न्यूज – गांधीजींच्या वेशभूषेतील विद्यार्थी भारतमाता यांच्या मुळे कार्यक्रमाची शोभा खूपच वाढलेली होती. याप्रसंगी ‘वैष्णवजन’ हे गांधीजीच्या आवडत्या भजनाचे १ सामुहिक गायन केले. गांधीजींच्या जीवनकार्यावर बालनाट्य यामुळे तर प्रशालेचेवातावरण पुर्णपणे गांधीमय झाले होते.  प्रभात फेरी प्रशालेपासून चाफेकर चौक, गांधी पेठेमध्ये पथनाटय सादर केले.

विविध घोषवाक्य भजनाच्या ठेक्यावर चिंचवडनगरीतील वातावरण उजळूण निघाले होते .चिंचवड शिक्षण प्रसारक मंडळाच्यो” संस्थापक अध्यक्ष मा. निळकंठ चिंचवडे ,प्रमुख अतिथी डॉ. प्रा.पांढरे यांनी गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन केले. प्रमूख अतिथी पांढरे यांनी गांधीजींच्या कार्याविषयी माहिती या प्रसंगी संस्थचे कार्यवाह सुनील चिंचवडे प्रशालरेचे प्रार्चाय  अनिल खेडकर  प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका योगीता वनकर पर्यवेक्षक,शिक्षक जगताप व सर्व विभागाचे शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्र संचालन कट्टे जया यांनी केले, प्रास्ताविक प्रा .खेडकर अनिल यांनी केले. तसेच आभार नंदा परहर यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.