Pimpri News : शहरातील पुलांवर वाढली झुडुपे

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड शहरातील विविध ठिकाणच्या पुलांवर झुडुपे वाढली आहेत. ही झुडुपे मोठी झाली आहेत. त्यामुळे धोका संभवत आहे. ही झुडुपे  कापली जाणे नितांत गरजेचे आहे. छायाचित्रकार अरुण गायकवाड  यांनी शहरातील पुलावर वाढलेल्या झुडुपांची काढलेली छायाचित्रे….  

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.