SJPL jewellers : होय खरंच! मंगळसूत्राच्या खरेदीवर पैठणी एकदम मोफत, एस.जे.पी.एल. सोनिगरा ज्वेलर्सची भन्नाट ऑफर

एमपीसी न्यूज : खास दसऱ्याला ट्रेंडी मंगळसूत्र आणि पैठणी म्हणजे परफेक्ट लूक! प्रत्येक महिलेच्या कलेक्शनमध्ये दोन्ही असायलाच हवं…याच परफेक्ट लुकसाठी फरफेक्ट ऑफर म्हणजे महिष्ठा मंगळसूत्र महोत्सव घेऊन आले आहेत; आपले एस.जे.पी.एल.सोनिगरा ज्वेलर्स.(SJPL jewellers) ही भन्नाट ऑफर 3 सप्टेंबरपासून 25 सप्टेंबर या कालावधीत त्यांच्या हडपसर, चिंचवड स्टेशन व भोसरी या शोरुमवर उपलब्ध असणार आहे.

या महोत्सवात पारंपारिक मंगळसूत्रपासून, टेम्पल मंगळसूत्र ते ट्रेंडी असणारे कुंदन मंगळसूत्र या सर्वांच्या खूप साऱ्या व्हरायटी आपल्यासाठी उपलब्ध आहेत.(SJPL jewellers) कुंदन मंगळसूत्राच्या डिजाईनस तर मनाला भुरळ घालणाऱ्या आहेत. ज्या तुम्ही केवळ साडीवरच नाही, तर डेली वेअर म्हणून देखील वापरू शकता. त्यामुळे तुम्हाला सणावारांना घालण्यासाठी हेवी लुकचे मंगळसूत्र हवे असेल किंवा रोज ऑफीसच्या लुकवर मस्त सूट होईल असे लाईट पण रेखीव मंगळसूत्र हवे असेल, नवीन लग्न झाले आहे तर नवीन ट्रेंडी मंगळसूत्र हवे आहे? मग एसजेपीएल सोनिगरा यांच्या चिंचवड स्टेशन, हडपसर व भोसरी येथील शोरुमला नक्की भेट द्या.

सर्व प्रकारच्या मंगळसूत्र खरेदीवर ‘हमखास’ पैठणी मोफत मिळणार आहे. ही ऑफर केवळ महिलांसाठीच नाही, तर सणासुदिला तुमच्या पत्नीला गिफ्ट द्यायचे असेल तर मंगळसूत्र व पैठणी असे सुंदर गिफ्ट देऊन तुम्ही पती-पत्नीचे नाते अजून घट्ट करू शकता.(SJPL jewellers) मंगळसूत्र म्हणजे केवळ धागा आणि मणी नसतात, तर तो पती पत्नीच्या नात्याला घट्ट बांधून ठेवणारा दागिना असतो. याच दागिन्याला घरी नेत तुमच्या नात्यालाही नव्याने झळाळी द्या…!!

एस जे पी एल सोनिगारा ज्वेलर्स

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.