Earthquake in Nepal : नेपाळमध्ये झालेल्या 6.3 रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर दिल्ली व आसपासच्या भागात जोरदार हादरे

एमपीसी न्यूज : नेपाळमध्ये भूकंपाचा धक्का बसल्यानंतर आज पहाटे 2 च्या सुमारास दिल्ली आणि लगतच्या शहरांमध्ये जोरदार हादरे जाणवले. अचानक जाणवलेल्या भूकंपाच्या धककयानंतर घाबरून मध्यरात्री नागरिकांनी घराबाहेर पळ काढला.

Lunar Eclipse : आळंदी मध्ये इंद्रायणी घाटावर खंडग्रास चंद्रग्रहणानिमित्त जप तप विधी

मध्यरात्री 1.30 वाजेच्या सुमारास नेपाळमध्ये 6.3 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला. सुदाइयवाने कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. यानंतर सुमारे 10 सेकंदांपर्यंत तीव्र भूकंपाचे धक्के नोएडा आणि गुरुग्राममध्येही जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार भूकंपाची तीव्रता सुमारे 10 किमीपर्यंत होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.