Browsing Tag

पुणे विधानसभा निवडणूक 2019

Pune : शहरात शिवसेना दुखावली; हडपसर, वडगावशेरी, खडकवासला मतदारसंघांत दिसून आली नाराजी

एमपीसी न्यूज - पुणे शहरात 2 तरी जागा शिवसेनेला मिळाव्या, अशी मागणी सुरुवातीपासून भाजपकडे करण्यात आली होती. मात्र, भाजपने 2014 मध्ये सर्व जागा जिंकल्याने एकही जागा शिवसेनेला सोडणार नसल्याची भूमिका घेतली. त्याचा फटका भाजपला वडगावशेरी, हडपसर,…

Pune : पुणेकर आज अनुभवतायेत ऊन-पावसाचा खेळ

एमपीसी न्यूज - पुणेकर आज सकाळपासूनच ऊन पावसाचा खेळ अनुभवत आहेत. रविवारी, सोमवारी रात्री, मंगळवारी आणि बुधवारी पावसाची पुण्यात जोरदार बॅटिंग सुरू आहे. उद्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीवरही पावसाचे संकट गडद असल्याचे हवामान…

Pune : जिल्ह्यात सरासरी 68 टक्के मतदान ; वाढीव मतदान कुणाच्या बाजूने ? युती की आघाडी ?

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यात सरासरी 68 टक्के मतदान झाले. 2014 मध्ये 61 टक्केच मतदान झाले होते. यावर्षी मात्र त्यामध्ये 7 टक्क्याची वाढ झाली आहे. याचा फायदा काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी की भाजप - शिवसेना युतीला होणार…

Pune : कोथरूडमध्ये शिंदे की पाटील?

एमपीसी न्यूज - कोथरूड मतदारसंघात भाजपची मोठी ताकद असतानाही मनसेने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना घाम फोडला. आज मतदानाच्या दिवशी मनसेचे इंजिन जोरात धावल्याची चर्चा सुरू आहे. पाटील यांना कोणत्याही परिस्थितीत कोथरूडमध्येच अडकवून ठेवण्याचा…

Pune : आठ विधानसभा मतदारसंघात 31 लाख पुणेकर मतदार ; उद्या बजावणार मतदानाचा हक्क

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघात 30 लाख 94 हजार 150 मतदार आहेत. लोकसभा निवडणुकीत 50 टक्केही मतदान झाले नव्हते. यावेळी 2 दिवसांपासून जोरदार पावसाची बॅटिंग सुरू आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदान वाढविणे हे प्रशासनासमोर…

Pune : दुचाकी रॅली काढत सिद्धार्थ शिरोळे यांना युवकांचा पाठींबा

एमपीसी न्यूज - भाजपा, शिवसेना, रिपाई (A), रासप, रयतक्रांती संघटना, शिवसंग्राम संघटना महायुतीचे शिवाजीनगर विधानसभेचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारार्थ आज युवकांनी टू व्हीलर रॅलीचे आयोजन केले होते.कामगार पुतळ्यापासून या…

Maval : माझे लक्ष्य मावळचा विकास, विरोधकांचे केवळ टीकेचे राजकारण-बाळा भेगडे

एमपीसी न्यूज - मी विरोधी पक्षाचा खूप आभारी आहे त्यांनी माझ्या नावाला त्यांच्या प्रचारात प्रथम स्थान दिले. मावळ विधानसभा मतदारसंघात संपूर्ण प्रचार हा माझ्यावर आरोप करण्यातच घालविला. तसेच विनंती करून मते मिळविता येते नाही म्हणून गैरसमज करून…

Pune : देशाला लुटणाऱ्यांना जेलमध्ये जावेच लगेल – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इशारा

एमपीसी न्यूज - देशाला लुटणाऱ्यांना जेलमध्ये जावेच लगेल. गोरगरीब आणि मध्यमवर्गीयांची पै पै वसूल केल्याशिवाय आपला सेवक स्वस्थ बसणार नाही, असा स्पष्ट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँगेस - राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला. मागील 5 वर्षांत…

Talegaon Dabhade : टाकवे – वडेश्वर गटातून सुनील शेळके यांना मतांची आघाडी देणार- शोभाताई कदम

एमपीसी न्यूज- विधानसभा निवडणुकीमध्ये मावळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळके यांना टाकवे - वडेश्वर गटातून मोठे मताधिक्य मिळवून देणार असा निर्धार जिल्हा परिषद सदस्या शोभाताई कदम यांनी व्यक्त केला आहे.टाकवे - वडेश्वर…

Pune : शिवसेना- भाजप-आरपीआय महायुतीला 240 जागा मिळणार – रामदास आठवले यांचा अंदाज

एमपीसी न्यूज - शिवसेना-भाजप-आरपीआय (आठवले गट) महायुतीला आगामी विधानसभा निवडणुकीत 230 ते 240 जागा मिळणार असल्याचा अंदाज केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. 2014 पेक्षा 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता वाढली…