Browsing Tag

क्राईम न्यूज

Chakan News : मोशी, नाणेकरवाडी येथील दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज : मोशी आणि नाणेकरवाडी येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही घटनेत पादचारी व्यक्तींना अज्ञात वाहनाने धडक दिली आहे. याबाबत बुधवारी (दि. 6) एमआयडीसी भोसरी आणि चाकण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल…

Dighi News : लॉजच्या पुस्तकात एंट्री करा म्हटल्याने तरुणाला मारहाण करून लुटले

एमपीसी न्यूज : लॉजच्या पुस्तकात एंट्री करा, असे म्हटल्यावरून दोघांनी मिळून 'आम्ही या भागातील भाई आहोत. तू आम्हाला ओळखत नाही का' असे म्हणत तरुणाला बेदम मारहाण केली. त्यानंतर जबरदस्तीने  खिशातून पाच हजार रुपये काढून घेत लॉजमधील साहित्याची…

Sangvi News : पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांना आग लावल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : सांगवी पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांना आग लावल्याची घटना सोमवारी (दि. 4) दुपारी पाच वाजता नवी सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर घडली. याप्रकरणी एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंडू पवार (पूर्ण नाव पत्ता…

Indapur News : वाळू माफियाचा महसूल अधिकाऱ्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून ठार मारण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज : बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल अधिकाऱ्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. इंदापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तिघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला…

Pune News : चोरट्यांनी बिअर शॉपी फोडली, पण एकाही बिअरला हात लावला नाही

एमपीसी न्यूज : पुण्याच्या खडकवासला परिसरातील एकाच रात्री चोरट्यांनी तीन दुकाने फोडली. यातील दुकानांमध्ये एका बिअर शॉपीचाही समावेश आहे. चोरट्यांनी शटर उचकटून बिअर शॉपी मध्ये प्रवेश केला आणि गल्यात असणारे किरकोळ आठशे ते हजार रुपयाची रक्कम…

Pune News : धक्कादायक….हॉटेलमधील स्वच्छतागृहात वेटरनेच केले तरूणीचे चित्रीकरण

एमपीसी न्यूज : हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेलेल्या तरूणीचे स्वच्छतागृहात एका वेटरनेच मोबाईलमध्ये चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तरूणीच्या चाणाक्षपणामुळे तिने वेटरला विचारणा केली असता, तो धक्का देउन पळून गेला. ही घटना दोन…

Bhosari News : पूर्वी भांडण झालेल्या मुलीसोबत खेळायला जाते म्हणून चिमुकलीला दिले चटके

एमपीसी न्यूज : पूर्वी भांडण झालेल्या मुलीसोबत खेळायला जाते म्हणून 70 वर्षीय महिलेने नऊ वर्षीय नातीला झारा गरम करून चटके दिले. त्यात चिमुकलीच्या पायाला, हाताला, तोंडाला इजा झाली आहे. हा धक्कादायक प्रकार 30 डिसेंबर रोजी दुपारी विठ्ठलनगर…

Chinchwad News : टेम्पोची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू, एकजण जखमी

एमपीसी न्यूज - ग्रेड सेपरेटर मधून वळताना एका टेम्पोची दुचाकीला धडक होऊन अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज (बुधवारी, दि. 6) सकाळी नऊ वाजता एम्पायर इस्टेट पुलाजवळ चिंचवड येथे झाला.…

Pane News : महिलांचे पैसे हडपले ! महिला बचत गटाची अध्यक्ष अटकेत 

एमपीसी न्यूज : सेविंगच्या नावाखाली 48 महिलांची लाखो रुपयांनी फसवणूक करणाऱ्या महिला बचत गटाच्या दोन महिलांना पौड पोलिसांनी अटक केली. मागील तीन वर्षांपासून महिला बचत गटात बचत करण्याच्या नावाखाली ही फसवणूक सुरू होती. मुळशी तालुक्यातील…

Pune News : मित्राच्या रूमवर नेऊन तरुणीवर बलात्कार

एमपीसी न्यूज : तरुणाने हाताचे ऑपरेशन असल्यामुळे गावाकडील ओळखीच्या तरुणीला पुण्यामध्ये मदतीला बोलावले. नंतर तिच्यावर बलात्कार करून त्याचे व्हिडिओ तयार करून ते व्हिडिओ अपलोड करण्याची धमकी देऊन खंडणी उकळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी…