Browsing Tag

Ceo Ramswarup Haritwal

Dehuroad : कॅन्टोन्मेंट हद्दीत सोमवारपासून 7 दिवसांचा लॉकडाऊन

एमपीसीन्यूज : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत 13 ते 19 जुलै या कालावधीत सात दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन करण्यात येणार असल्याची माहिती बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांनी दिली.…

Dehuroad : कॅन्टोन्मेंट हद्दीत रविवारपासून चार दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी बोर्ड प्रशासनाच्यावतीने 5  जुलै ते 8 जुलै या कालावधीत कडकडीत लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहणार…

Dehuroad : कॅंटोन्मेंट बोर्डाच्यावतीने वॉर्ड क्रमांक तीन येथे वृक्षारोपण

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्यावतीने वॉर्ड क्रमांक तीन मधील श्री शिवाजी विद्यालयामागील इंदिरानगर येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी स्थानिक नागरिक व कॅंटोन्मेंटचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.कॅंटोन्मेंट बोर्डाचे मुख्य…

Dehuroad : शिवसेनेतर्फे कोरोना योद्धयांचा सन्मान, होमियोपॅथिक गोळ्या आणि सॅनिटायझरचे वाटप

एमपीसीन्यूज : देहूरोड शहर शिवसेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवत शिवसेनेचा ५४ वा वर्धापन दिन सुरक्षेचे नियम पाळून उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त कोरोना संकट काळात योगदान देणाऱ्या कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासन, डॉक्टर, पोलीस,…

Dehuroad : कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने शहीद जवानांना श्रद्धांजली

एमपीसी न्यूज : लडाख येथील गालवानमध्ये चिनी सैनिकांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 20 भारतीय जवान शहीद झाले. देहूरोड कॅन्टोमेन्ट बोर्डाच्या वतीने या शहीद जवानांना नुकतीच श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला.…

Dehuroad : सलून व्यवसाय सुरु करण्यासाठी नाभिक समाजाच्या शिष्टमंडळाने घेतली ‘सीईओं’ची भेट

एमपीसीन्यूज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन महिन्यापासून देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील सर्व सलून व्यवसाय बंद आहे. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेले व्यावसायिक आणि कारागिरांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्यामुळे सलून व्यवसाय सुरु…

Dehuroad : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्यावतीने वाहन प्रवेश शुल्क वसुलीला प्रारंभ

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने आजपासून ( मंगळवारी ) बोर्डाचे उपाध्यक्ष रघुविर शेलार, मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून वाहन प्रवेश शुल्क वसुलीला सुरुवात करण्यात आली. यावेळी…

Dehuroad : कॅन्टोन्मेंट हद्दीत आता ‘ही ‘ दुकाने सुरु करण्यास परवानगी

एमपीसीन्यूज : प्रतिबंधित क्षेत्रातून (कॅटेन्मेन्ट झोन) वगळण्यात आल्यानंतर देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीत स्टेशनरी आणि जनरल स्टोअर्स, लॉंड्री, ऑप्टिकल, झेरॉक्स आणि फोटो स्टुडिओ ही दुकाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली असल्याची माहिती बोर्डाचे…

Dehuroad : कॅन्टोन्मेंट रुग्णालयात परिचारिकांसह आरोग्य कर्मचाऱ्यांचा गौरव

एमपीसी न्यूज : जागतिक परिचारिका दिनानिमित्त कोरोना योद्धा म्हणून कार्यरत असलेल्या सर्व परिचारिका व कर्मचाऱ्यांचा कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष रघुवीर शेलार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांच्या हस्ते पुष्प देऊन गौरव…

Dehuroad : सोमवारपासून दररोज सहा तास भाजीपाला, किराणा विक्री सुरु राहणार : रामस्वरूप हरितवाल

एमपीसी न्यूज : भाजीपाला आणि किराणा खरेदीसाठी होणारी गर्दी कमी करण्यासाठी येत्या सोमवारपासून ( दि. ११) शहरातील भाजीपाला, किराणा चिकन-मटण व अन्य अत्यावश्यक सेवा सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत सुरु ठेवण्यात येणार असल्याची माहिती देहूरोड…