Browsing Tag

India Corona Death Rate

India Corona Update: देशातील 30.37 लाख रुग्णांनी जिंकली कोरोनाची लढाई, रिकव्हरी रेट 77 टक्क्यांवर

एमपीसी न्यूज - मागील 24 तासांत देशभरात 83 हजार 341 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 39.36 लाख इतकी झाली आहे. त्यापैकी तब्बल 30.37 लाख जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशाचा रिकव्हरी रेट सध्या 77…

India Corona Update: भारतात एका दिवसांत सर्वाधिक 83,883 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज- भारतात कोविड-19चे एका दिवसांत सर्वाधिक 83,883 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. यामुळे भारतातील बाधितांची संख्या 38 लाखांवर गेली आहे. आतापर्यंत 29,70,492 रुग्ण बरे झाले असून हा दर 77 टक्क्यांच्यावर गेला आहे. केंद्रीय आरोग्य…

India Corona Update : कोरोना कहर सुरूच ! गेल्या 24 तासांत 78,357 नवे रुग्ण, 1045 मृत्यू

एमपीसी न्यूज - देशात कोरोना रुग्ण वाढीचा दर काही केल्या कमी होत नसून दररोज विक्रमी रुग्णांची नोंद होत आहे. देशभरात मागील 24 तासांत 78 हजार 357 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली असून 1,045 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. दररोज रुग्णांची होणारी…

India Corona Update: गेल्या 24 तासांत 69,921 नवे रुग्ण, 819 मृत्यू

एमपीसी न्यूज - देशात मागील 24 तासांत 69 हजार 921 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून 819 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासह देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 36 लाख 91 हजार 167 एवढी झाली आहे तर, आजवर 65 हजार 288 रुग्णांचा…

India Corona Update: देशात मागील 24 तासांत 78,512 नवे रुग्ण, 971 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - गेल्या 24 तासांत देशभरात 78 हजार 512 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 971 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 36 लाखांच्या पुढे गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार,…

India Corona Update : गेल्या 24 तासांत 10.55 लाख चाचण्या पूर्ण तर, 78,761 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज - देशात दिवसेंदिवस केल्या जाणाऱ्या चाचण्यांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या 24 तासांत देशभरात तब्बल 10 लाख 55 हजार 027 नमुने तपासण्यात आले आहेत. यासह देशातील कोरोना बाधितांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. गेल्या 24…

India Corona Update : देशात चार कोटी चाचण्या पूर्ण, ऑगस्टमध्ये तपासले तब्बल दोन कोटी नमुने

एमपीसी न्यूज - देशाने चार कोटी विक्रमी चाचण्यांचा टप्पा गाठला आहे. ऑगस्ट महिन्यात चाचण्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. ऑगस्टमध्ये तब्बल दोन कोटी नमुने तपासण्यात आले आहेत. देशात 7 जुलै रोजी 1 कोटी…

India Corona Update: नकोसा विक्रम! 24 तासांत देशभरात 77,266 नवे रुग्ण, 1,057 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - देशातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून गेल्या 24 सलग दुसऱ्या दिवशी 77 हजार 266 विक्रमी रुग्णांची नोंद झाली. तसेच, 1,057 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 33.87 लाखांवर…

India Corona Update: एका दिवसात विक्रमी 75,760 नवे रुग्ण, एकूण बाधितांची संख्या 33 लाखांच्या वर

एमपीसी न्यूज- देशात मागील 24 तासांत कोविड-19 चे विक्रमी 75 हजारहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे गुरुवारी एकूण बाधितांची संख्या 33 लाखांपार गेली आहे. तर या विषाणूतून मुक्त होणाऱ्यांच्या संख्येनेही 25 लाखांचा आकडा पार केला आहे.…

India Corona Update: देशातील कोरोना बाधितांची संख्या 32 लाखांवर, 24 तासांत 67,151 नवे रुग्ण तर 1,059…

एमपीसी न्यूज - देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 32 लाखांच्या पुढे गेली आहे. मागील 24 तासांत देशभरात 67 हजार 151 नवे रुग्ण आढळले आहेत तर, 1,059 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण…