Browsing Tag

Police

Parandwadi : दुचाकीस्वाराला मारहाण करत दुचाकी चोरली

एमपीसी न्यूज – दुचाकीस्वाराला अडवून त्याचा मोबाईल (Parandwadi )फेकून देत मारहाण करत त्याची दुचाकी चोरून नेल्या प्रकरणा तिघांवर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. हि घटना परंदवाडी येथील एक्सप्रेसवेवर जाणाऱ्या मार्गावर मंगळवारी (दि.17) घडला आहे.…

Pimpri : ऑनड्यूटी असताना ऑनलाइन जुगार खेळणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई करा – अमोल थोरात

एमपीसी न्यूज - ऑनलाइन जुगार किंवा ऑनलाइन गेम यापासून (Pimpri) तरुण पिढीला वाचविण्यासाठी शासन व विविध घटकांकडून उपक्रम राबविल्या जात असतानाही पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत नियुक्तीस असलेले पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे हे ऑनड्यूटी…

Pimpri : ईद-ए-मिलाद निमित्त पिंपरीतील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज - हजरत मोहम्मद पैगंबर जयंती (ईद-ए-मिलाद) निमित्त (Pimpri) मिलिंदनगर पिंपरी ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी यादरम्यान मिरवणूक काढली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पिंपरी येथील वाहतुकीत बदल केले आहेत. हे बदल शनिवारी…

Pune : रूफ टॉप हॉटेल परवानगीला पुणे महापालिकेचा नकार, गुरुवारी बोलावली जिल्हा प्रशासन, पोलीस, राज्य…

एमपीसी न्यूज - इमारतीच्या गच्चीवर (Pune) बेकायदेशीरपणे रूफ टॉप हॉटेल थाटले जात असल्याने त्यास दारू विक्री व इतर परवानग्या मिळू नयेत यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. यासाठी महापालिकेतर्फे जिल्हा प्रशासन, पोलिस, राज्य उत्पादन शुल्क…

Pune : रेल्वे स्टेशन परिसरात एकाचा दगडाने ठेचून खून

एमपीसी न्यूज : पुणे (Pune) रेल्वे स्टेशन परिसरात असणाऱ्या मारुती मंदिरा मागे एका अनोळखी व्यक्तीचा दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. मयत व्यक्तीचे वय अंदाजे 30 ते 35 वर्षे इतके आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात…

Alandi : आळंदीत वारकऱ्यांवर सौम्य लाठी चार्ज

एमपीसी न्यूज - संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे रविवारी (दि. 11) आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान झाले. यादरम्यान आळंदी (Alandi) मध्ये वारकरी आणि पोलीस यांच्यामध्ये तणाव निर्माण झाला. दरम्यान पोलिसांनी वरकऱ्यांवर सौम्य लाठीचार्ज…

Pune : मैत्रिणीला सोडायला आला अन् घात झाला, वाचा काय झालं?

एमपीसी न्यूज : कॉलेजमधील मित्र दुचाकीवरून घरी सोडण्यास आल्याचे पाहिल्यानंतर त्या मित्राचा चांगलाच त्रागा उडाला. या महिलेला खाली बोलावून तिच्याशी अश्लिल वर्तन करुन तिचा विनयभंग केला. तर तिच्या मोबाईलमधील मित्राबरोबरचे आक्षेपार्ह फोटो…

Dehuroad : गुप्तदान करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाचे दागिने केले लंपास

एमपीसी न्यूज - गुप्त दान तुमच्या हातून करायचे आहे, तुमचे दागिने पिशवीत टाका म्हणत हात चालाखीने 68 वर्षीय नागरिकाचे दागिने लंपास करण्यात आले आहेत. हा प्रकार मंगळवारी (दि.16) दुपारी देहुरोड (Dehuroad) येथील एका पान स्टॉलवर झाला आहे.…

Pimpri News : अज्ञात आरोपींकडून पिंपरी- चिंचवडमध्ये 15 ते 20 वाहनांची तोडफोड

एमपीसी न्यूज – पिंपरी- चिंचवड शहरामधील पिंपळे सौदागर आणि राहटणी परिसरात अज्ञात टोळक्याने 15 ते 20 वाहनांची तोडफोड केली आहे. (Pimpri News) कोयते आणि सिमेंट च्या गट्टूनी वाहनांची तोडफोड केल्याचं पोलिसांनी सांगितले आहे. टोळक्याला अडवण्यासाठी…

Pimpri News : गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे व पिंपरी चिंचवड येथे आठ हजार पोलीस तैनात

एमपीसी न्यूज - उद्याच्या गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे व पिंपरी चिंचवड पोलिसांचे सुमारे आठ हजार पोलीस तैनात आहेत.विसर्जन मिरवणुकी दरम्यान पुणे शहरात पाच हजार पोलीस तैनात असणार आहेत.मानाच्या गणपती बरोबरच शहरातील किमान तीन हजार…