Browsing Tag

Pradip Naik

Pimpri News : ‘कोरोना प्रतिबंधासाठी लॉकडाऊन म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर’ – प्रदीप…

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत असल्याने काही जिल्ह्यात निर्बंध लादले आहेत. लॉकडाऊन शिथील केल्यानंतर नागरिकांमध्ये बेफिकिरी वाढल्याने रुग्णांची संख्या वाढत असल्याचे तज्ञ सांगत आहेत. त्यामुळे पुन्हा…

Pimpri News : मंत्रालयात सर्वसामान्य नागरिकांना विनासायास प्रवेश मिळावा – प्रदीप नाईक 

एमपीसी न्यूज - सर्वसामान्य नागरिकांना मंत्रालयात सहजरित्या प्रवेश मिळत नाही. मंत्रालय हे सर्वांसाठी आहे याठिकाणी प्रत्येकाला विनासायास प्रवेश मिळावा, आशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता प्रदीप नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे…

Mumbai News: पोलीस आयुक्तालयांमध्ये ‘बड्यां’साठी पायघड्या, सर्वसामान्यांना मात्र हेलपाटे…

एमपीसी न्यूज - राज्यातील विविध शहरांमधील पोलीस आयुक्तांकडे दाद मागण्यासाठी बड्या व्यक्ती जातात, तेव्हा त्यांच्यासाठी पायघड्या घातल्या जातात, मात्र सर्वसामान्य माणूस आयुक्तालयात जातो, तेव्हा त्याला आयुक्तांना भेटण्याच्या वेळा दाखवून हेलपाटे…

Pune News : प्रत्येक कुटुंबाला दरमहा 10 हजार रुपयांची मदत द्या, मग खुशाल लॉकडाऊन करा – प्रदीप…

एमपीसी न्यूज - यापूर्वी केलेल्या लॉकडाऊनमध्ये देशातील सर्वसामान्य जनता होरपळून निघाली आहे. त्यातून अजून लोक बाहेर पडू शकलेले नाहीत. एवढे करूनही कोरोनाचा संसर्ग काही कमी झालेला नाही. त्यामुळे लॉकडाऊन हा कोरोना संसर्ग नियंत्रित करण्याचा…

Talegaon News : तळेगाव-चाकण रस्त्यावर अवजड वाहनांना दिवसभर कायमस्वरूपी बंदी घाला – प्रदीप नाईक

एमपीसी न्यूज - तळेगाव-चाकण रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि जीवघेणे अपघात टाळण्यासाठी सकाळी सात ते रात्री नऊ या काळात अवजड वाहनांच्या वाहतुकीस कायमस्वरूपी बंदी घालावी, अशी मागणी महाराष्ट्र भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे पुणे जिल्हा अध्यक्ष व…

Pimpri News: शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा- प्रदीप नाईक

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात भटक्या कुत्र्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. शहरातील रस्त्यांवर, गल्ली बोळात व चौकाचौकात भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात हे भटके कुत्रे जास्त हिंस्त्र झाले असल्यामुळे लहान…

Chinchwad News: एल्प्रो सिटी स्क्वेअर शॉपिंग मॉल व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांची पिळवणूक, महापौरांना…

एमपीसी न्यूज - चिंचवड गावात नव्याने सुरु झालेल्या एल्प्रो सिटी स्क्वेअर शॉपिंग मॉल व्यवस्थापनाकडून तिथे काम करणा-या कामगारांची पिळवणूक केली जात आहे. तसेच टाळेबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केले जात आहे, असा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप…

Pimpri : लॉकडाऊन ऐवजी मास्कचा वापर व सॅनिटायझर फवारणी वाढवा – प्रदीप नाईक

एमपीसी न्यूज - कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर ती संपूर्ण इमारत किंवा तो परिसर सीलबंद करून इतर लोकांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याऐवजी सर्व नागरिकांना मोफत मास्क वाटप करून मास्कचा वापर करण्याबाबत जनजागृती करावी तसेच संबंधित परिसरात दररोज…

Wakad : काळेवाडी येथे पोलिसांना मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – प्रदीप नाईक

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लाॅकडाऊन लागू करण्यात आला आहे. तसेच संचारबंदी असताना विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईचे आदेश असताना काही नागरिक पोलिसांशी हुज्जत घालत आहेत. असाच प्रकार काळेवाडी परिसरात घडला असून…