Browsing Tag

rajiv gandhi

Shapith Gandharva Part 5 : शापित गंधर्व – भाग पाचवा – राजीव गांधी

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) : मला हिंदी, मराठी, प्रादेशिक चित्रपट (Shapith Gandharva Part 5) आवडतात. मला संगीत, नाटके, खेळ, भरपूर फिरणे, मित्र बनवणे खूप आवडते. मला फारसे आवडत नाही, तर ते राजकारण. साहजिकच राजकारणी लोकही मी फारसे फॉलो करत…

Pimpri News: खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलणे म्हणजे रडीचा डाव – सचिन साठे

एमपीसी न्यूज -   देशातील क्रीडा क्षेत्राचा सर्वोच्च पुरस्कार दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावाने देण्यात येत होता. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आरएसएस'च्या दबावात येऊन या पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार,…

Mumbai News: महान देशाचे महान पंतप्रधान म्हणून राजीव गांधी सदैव स्मरणात राहतील- अजित पवार

एमपीसी न्यूज - युवा नेते, माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांनी देशाची एकता, अखंडता, सार्वभौमतेसाठी सर्वोच्च त्याग केला. एकविसाव्या शतकाची आव्हाने पेलण्यासाठी देशाला सज्ज केले. संगणक क्रांती, डिजिटल क्रांती विचारपूर्वक घडवून आणली.…

Mumbai News: राज्यात 20 ऑगस्टपासून सामाजिक ऐक्य पंधरवडा

एमपीसी न्यूज - दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा 20 ऑगस्ट हा जयंती दिवस दरवर्षी सद्भावना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने राज्यात 20 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2020 या कालावधीत सामाजिक ऐक्य पंधरवडा साजरा करण्याचे शासनाने ठरविले आहे.…

Pune : राजीव गांधी हेच संगणक-इंटरनेट क्रांती तारणहार : गोपाळ तिवारी

एमपीसी न्यूज - भारताच्या संगणक व इंटरनेट प्रसाराचा पाया राजीव गांधी यांनी घातला हे 'त्रिवार सत्य' आहे. देशातील तत्कालीन विरोधी पक्षाचा विरोध झेलत राजीव गांधी यांनी संगणकाचा आग्रह धरल्यामुळेच आज आपण संगणक क्षेत्रात प्रगती करू शकलो. हीच…

Pimpri: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना अभिवादन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान  दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.आज सकाळी महानगरपालिकेच्या मुख्य…

Mumbai: दिवंगत राजीव गांधी यांनी रचलेल्या पायावरच आजचा ‘डिजिटल इंडिया’ भक्कमपणे उभा – अजित…

एमपीसी न्यूज - दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी हे भारतातील संगणक क्रांतीचे जनक आहेत. देशाने माहिती-तंत्रज्ञान व दूरसंचार क्षेत्रात केलेली प्रगती ही त्यांच्या दूरदृष्टीमुळेच शक्य झाली आहे. आजचा ‘डिजिटल इंडिया’ स्वर्गीय राजीव गांधी यांनी…

Pimpri: महापालिकेतर्फे राजीव गांधी यांना अभिवादन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस महापौर राहूल जाधव यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत…

Pune : राजीव गांधी प्राणी संग्रहालयात सोमवारपासून वन्यजीव सप्ताह

एमपीसी न्यूज :  महानगरपालिकेच्या राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात दि. १ ते ७ ऑक्टोबर या कालावधीत वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध स्पर्धा, वन्यजीवविषयक व्याख्यानमाला, चित्रकला, रांगोळी, टाकाऊतून टिकाऊ वस्तूंचे प्रदर्शन,…

Pimpri : महापालिकेतर्फे राजीव गांधी यांना अभिवादन 

एमपीसी न्यूज - भारताचे दिवंगत पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महापौर राहुल जाधव व उपमहापौर सचिन चिंचवडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच सदभावना…