Dehuroad : देहूरोड परिसरातील 12 कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन
एमपीसी न्यूज - देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील कोटेश्वरवाडी, शेलारवाडी, झेंडेमळा, काळोखे मळा, किन्हई, चिंचोली, सिद्धिविनायक नगरी येथील सुमारे 12 कोटी रुपयांच्या विविध विकास ( Dehuroad) कामांचे भूमिपूजन मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या…