Talegaon Dabhade : हिराबाई मोरेश्वर घुले यांचे निधन

एमपीसी न्यूज- कातवी (मावळ) येथील शेतकरी कुटुंबातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या हिराबाई मोरेश्वर घुले (वय 85) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, दोन , पुतणे, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. मृदंगमणी बाळासाहेब घुले आणि सामाजिक कार्यकर्ते वसंत घुले यांच्या त्या मातोश्री तर तानाजी घुले यांच्या चुलती आणि मावळ तालुका युवा सेना प्रमुख अनिकेत घुले यांच्या त्या आजी होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.