Talegaon Dabhade : लक्ष्मीबाई कलावडे यांचे निधन

तळेगाव दाभाडे – वारंगवाडी (मावळ) येथील सामाजिक कार्यकर्त्या व भैरवनाथ सोसायटीचे संचालक प्रकाश कलावडे यांच्या पत्नी लक्ष्मीबाई प्रकाश कलावडे (वय 61 ) यांचे पहाटे आकस्मिक निधन (Talegaon Dabhade) झाले.
त्यांच्या पश्चात पती, दोन मुले,मुलगी, सुना,नातवंडे असा परिवार आहे.

आंबी ग्रुप ग्रामपंचायतीचे सदस्य व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक  विक्रम कलावडे व युवा उद्योजक प्रदीप कलावडे यांच्या मातोश्री तर खंडोबा स्टोन क्रशरचे कार्यकारी संचालक सतिश कलावडे यांच्या त्या चुलती होत्या.
आज बुधवार (दि 17) रोजी वारंगवाडी येथील इंद्रायणी नदीकाठी त्यांच्यावर सकाळी 9 वा. अंत्यसंस्कार होणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.