Pune Metro Inauguration : पाहा… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोचे उद्धाटनाची दृष्ये

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर पंतप्रधान पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या उद्धाटनासाठी रवाना झाले. पाहूयात… पुणे मेट्रो रेल्वे उद्घाटन समारंभाचे संपूर्ण चित्रीकरण!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.