Alandi: मुख्य विद्युत प्रवाह लाईन मध्ये बिघाड ;आळंदी शहरातील विद्युत पुरवठा खंडित
एमपीसी न्यूज -आज सकाळी मुख्य विद्युत प्रवाह लाईन (शौर्य हॉटेल जवळील) (Alandi)मध्ये बिघाड झाल्याने आळंदी शहरातील विद्युत पुरवठा खंडित झाला.
तेथील दुरुस्ती विद्युत कर्मचाऱ्यां मार्फत पूर्ण करण्यात येत असून ते (Alandi)काम पूर्ण झाल्यानंतर शहरात विद्युत पुरवठा पूर्वरत चालू होईल.
Pune: होळी निमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात 2 हजार किलो द्राक्षांची आरास