Alandi: सोपानजाई पार्क रस्त्यावर पाणी गळती

एमपीसी न्यूज -आळंदी येथील सोपानजाई पार्क रोड( Alandi )वर पाण्याची पाईप लाईना गळती लागली आहे.

तेथील भागात वेळापत्रकानुसार जलवाहिनी द्वारे पाणी सोडले असता तेव्हा तेथील भागात जलवाहिनी पाणी गळती मुळे रस्त्यावर पाणी साचते.व शकडो लिटर पाणी वाया जाते.

Nigdi : सोशल मीडियामुळे सुसंवाद कमी झाला – डॉ. मुकुंद करंबेळकर

तेथील पाईप लाईन दुरूस्ती करावी अशी मागणी तेथील (Alandi)स्थानिक नागरिक रामदास घाडगे व इतर नागरिकांनी केली आहे.तसेच तेथील रस्त्यावरच कडेने पालिकेचे पाणी आले की तिथे ही पाणी गळती होत असते.

 

 

अशी माहिती तेथील स्थानिक नागरिकांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.