Ashadhi Wari 2023 : पालखी सोहळया दरम्यान नागरिक व वारकऱ्यांना येथून मिळणार मदत

एमपीसी न्यूज – पालखी कालावधीत वारकरी, नागरिक यांच्या (Ashadhi Wari 2023) मदतीकरिता, समन्वय, संपर्काकरिता पुणे महापालिकेने काही क्रमांक जाहीर केले आहेत. येथे नागरिकांना आरोग्य, आपत्ती तसेच इतर सहकार्य मिळणार आहे. ते क्रमांक पुढील प्रमाणे

सुरक्षा विभाग, पुणे मनपा – 02025501130

व्हेइकल डेपो, नियंत्रण कक्ष, पुणे मनपा – 9689931901

व्हेइकल डेपो, पुणे मनपा – 9689931536

मनपा आपत्ती व्यवस्थापन विभाग, पुणे मनपा – 02025501269, 02025506800/1/2/3/4

गणेश सोनुने, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, पुणे मनपा – 9689931511

अग्निशमन केंद्र, पुणे मनपा -101

मुख्य अग्निशमन केंद्र, भवानी पेठ, पुणे मनपा – 02026451707

देवेंद्र पोटफोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी, पुणे मनपा – 8108077779

डॉ. भगवान पवार, आरोग्य प्रमुख, पुणे मनपा – 8888611199

अनिरुध्द पावसकर, मुख्य अभियंता, पाणीपुरवठा विभाग, पुणे – 9689931324

पथ विभाग, पुणे मनपा २४ तास कक्ष, पुणे मनपा – 02025501083 (Ashadhi Wari 2023)

व्ही.जी. कुलकर्णी, मुख्य अभियंता, पथ विभाग, पुणे मनपा – 9689931391

किशोरी शिंदे, उप आयुक्त परिमंडळ क्र. १, पुणे मनपा – 9689934691

संतोष वारुळे, उप आयुक्त परिमंडळ क्र. २, पुणे मनपा – 8007773301

जयंत भोसेकर, उप आयुक्त परिमंडळ क्र. ३, पुणे मनपा – 9689931492

संदीप कदम, उप आयुक्त परिमंडळ क्र. ४, पुणे मनपा – 9689931422

अविनाश सपकाळ, उपआयुक्त, परिमंडळ क्र. 5, पुणे मनपा – 9689931759

अशोक घोरपडे, उद्यान अधिक्षक तथा वृक्ष अधिकारी, पुणे मनपा – 968993160

श्रीनिवास कंदुल, मुख्य अभियंता, विद्युत विभाग, पुणे मनपा – 9689931374

भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालय – (24 तास) 2026437040 किंवा 02026437041

संदीप खलाटे, महापालिका सहाय्यक आयुक्त (औंध क्षेत्रिय कार्यालय) – 9689935848

रवि खंदारे, महापालिका सहाय्यक आयुक्त, घोलेरोड क्षेत्रिय कार्यालय – 9689931932

माधव जगताप, उपायुक्त, अतिक्रमण विभाग – 9689931457

सुहास जाधव , महापालिका सहाय्यक आयुक्त कसबा विश्रामबाग वाडा क्षेत्रिय कार्यालय – 9689931160

डॉ. ज्योती धोत्रे, महापालिका सहाय्यक आयुक्त (वानवडी कोंढवा क्षेत्रिय कार्यालय) – 9766134063

प्रसाद काटकर, महापालिका सहाय्यक आयुक्त हडपसर क्षेत्रिय कार्यालय- 9503635459

योगेश हेंद्रे, प्र. माहिती व जनसंपर्क अधिकारी पुणे मनपा – 9922404099

Khed : धरणात लुप्त झालेले जुने वाडा गाव पुन्हा दिसू लागले…

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.