Bhosari : खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ भोसरीत पदयात्रा

एमपीसी न्यूज – भाजप-रासप-आरपीआय-महासंग्राम-रयत क्रांती संघटना महायुतीचे शिरूर लोकसभेचे उमेदवार व खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ नेताजी काशीद यांच्या नेतृत्वाखाली भोसरी प्रभाग क्रमांक एकमध्ये पदयात्रा काढण्यात आली.

या पदयात्रेत मोरेवस्ती चिखली, साने कॉलनी, शिवकृपा सोसायटी, नायर सोसायटी, झेंडा चौक, यशवंत कॉलनी, मनीषा सोसायटी व अष्टविनायक चौकमध्ये पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत विशाल निंबाळकर, देवा इंगळे, विठ्ठल डिसले, संतोष जाधव, आबा पांचाळ, दादासाहेब ठाकरे, सुजित पाटील, किशोर राठोड, सुमंत तांबे, रोहित काशीद, गणेश गुंड, गणेश पवार, श्याम भुयटे, ज्ञानसुते कापसे, अमोल जगताप, प्रवीण जगताप, प्रकाश गवळक, देवा कुलकर्णी, संजय मोरे, पोपट हजारे, राजू वायसे, रवींद्र नलवडे, बालाजी कनवटे, शिवाजी कापसे, देवा कुलकर्णी, मोहन मुळे, आबा कापसे आदी शिवसैनिक या पदयात्रेत उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.