Chinchwad News: अक्षय गोसावी यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

एमपीसी न्यूज – सामाजिक कार्यकर्ते अक्षयभाऊ लालगीर गोसावी यांचा वाढदिवस आज (शनिवारी) विविध सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्हासात साजरा करण्यात आला. रुग्णवाहिकेचे लोकार्पण, रक्तदान शिबिर, वृद्धांना अन्नधान्य व फळांचे वाटप करण्यात आले.

अक्षय गोसावी यांच्या वाढदिवसानिमित्त पंचवटी चिंचवडेनगर येथे भव्य रक्तदान शिबिर पार पडले. यात 65 रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच श्री संत मोनी बाबा आश्रम येथे वृद्धांना अन्नधान्य ‌व फळ वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी माजी उपमहापौर, नगरसेवक सचिन चिंचवडे, सामाजिक कार्यकर्ते शेखर चिंचवडे, माऊली सूर्यवंशी, युवक काँग्रेसचे सरचिटणीस मयूर जयस्वाल,  सामाजिक कार्यकर्त्या कविता दळवी, शिवसेनेचे किरण गवळी, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख रामगिर गोसावी, युवा नेते आदित्य गवळी, तसेच चिंचवडेनगर येथील रहिवाशी, युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध क्षेत्रातील नागरिकांनी अक्षय गोसावी यांना प्रत्यक्ष भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

कु.अक्षयभाऊ लालगीर गोसावी यांच्या वाढदिवसानिमित्त पंचवटी चिंचवडे नगर येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले ६५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.तसेच श्री संत मोनी बाबा आश्रम येथे वृद्धांना अन्नधान्य ‌व फळ वाटप करण्यात आले.. त्याचप्रमाणे वाढदिवसानिमित्त रुग्णवाहिका लोकार्पण करण्यात आली तरी उद्घाटन प्रसंगी माजी उपमहापौर सचिन दादा चिंचवडे सामाजिक कार्यकर्ते शेखर चिंचवडे तसेच सामाजिक कार्यकर्ते माऊली सूर्यवंशी. महाराष्ट्र राज्य काँग्रेस सरचिटणीस मयूर जयस्वाल सामाजिक कार्यकर्ते कविताताई पंढरीनाथ दळवी.शिवसेना नेते किरण गवळी. शिवसेना माजी शहरप्रमुख रामगिर गोसावी. युवा नेते आदित्य गवळी. तसेच चिंचवडे नगर येथील रहिवासी तसेच भरपुर संख्येने युवा कार्यकर्ते उपस्थित होते…

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.