Dehuroad : रस्ता ओलांडणाऱ्या तरुणाचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू

एमपीसी न्यूज – रस्ता ओलांडणाऱ्या तरुणाला दुचाकीने (Dehuroad) जोरदार धडक दिली. या धडकेत तरुणाच मृत्यू झाला आहे. हा अपघात सोमवारी (दि.23) किवळे-देहुरोड या मार्गावर झाला.

लऊदा उराव (वय 33) असे मयत तरुणाचे नाव (Dehuroad)असून सोनराम पुनाई उराव (वय 31 रा. रावेत) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Nigdi : देवदर्शनासाठी निघालेल्या महिलेची बस प्रवासात पर्स चोरीला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी, त्यांचा भाऊ लऊदा व त्याचा मित्र करन उराव हे पायी रस्ता ओलांडत होते. यावेळी फिर्यादी यांच्या भावाला दुचाकीने जोरदार धडक दिली. या धडकेत तो गंभीर जखमी झाला व त्याचा मृत्यू झाला. दुचाकीस्वार हा तेथे न थांबता तसाच पसार झाला. यावरून देहुरोड पोलिसांनी दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.