Browsing Category

आरोग्य

Pimple Saudagar : उन्नती सोशल फाऊंडेशनतर्फे कोरोना विषयी जनजागृती व मोफत मास्कवाटप

एमपीसी न्यूज - पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने जागतिक महिलादिन निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाजातील विविध थरात समाज कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. त्याच…

Pune : ‘कोरोना’मुळे पुणे महापौर चषक स्पर्धा स्थगित

एमपीसी न्यूज - पुणे शहरात 'कोरोना'चे रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर पुणे महापौर चषक क्रीडा स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या स्पर्धेला नागरिकांची आणि क्रीडाप्रेमींची मोठी गर्दी होत असते. त्यामुळे कोणताही धोका निर्माण होऊ…

Pune : चोवीस तासांत विलगीकरणाचे 300 बेड्स सज्ज -मुरलीधर मोहोळ

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेचा आरोग्य विभाग 'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर सज्ज झाला असून अवघ्या चोवीस तासांच्या आताच विलगीकरणाचे 300 बेड्स सज्ज करण्यात आले आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर…

Pune : महापालिकेच्या डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात आता अतिदक्षता विभाग

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात आता अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला असून तातडीने चार बेड्स उपलब्ध होत आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. ससून रुग्णालयाच्या सहकाऱ्यातून महापालिकेने हा…

Pune : महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी राज्य शासन सकारात्मक

एमपीसी न्यूज - गेल्या काही महिन्यांपासून राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवून रखडलेल्या पुणे शहरातील वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न मार्गी लागणार आहेत, असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी पुण्यात दिले.2017 च्या महापालिकेच्या…

Hinjawadi: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक आयटी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम…

एमपीसी न्यूज - पुण्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले दोन रुग्ण आढळून आल्याने अनेक आयटी कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून ऑफिसमध्ये न येता घरातूनच काम करण्याच्या (वर्क फ्रॉम होम) सूचना दिल्या…

Pune : धुळवड, रंगपंचमीचा आनंद कुटुंबासोबतच लुटावा – डॉ. दीपक म्हैसेकर

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले दोन रुग्ण आढळल्याने पुणेकरांनी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे. धुळवड, रंगपंचमी हे सण सार्वजनिक…

Mumbai : नागरिकांनी घाबरून न जाता, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी दक्षता घ्यावी – आरोग्यमंत्री

एमपीसी न्यूज - पुण्यात कोरोनाचे दोन रुग्ण आढळले असले तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये तसेच त्याचा प्रसार होऊ नये, यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.…

Pune: शहरात आढळले कोरोना विषाणूचे दोन ‘पॉझिटीव्ह’ रुग्ण!

एमपीसी न्यूज -  पुण्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले दोन 'पॉझिटीव्ह' रुग्ण सापडले आहेत. पुण्यातील हे दाम्पत्य दुबईवरुन एक तारखेला पुण्यात परतले होते.  हे दोघे एका ट्रॅव्हल एजन्सीमार्फत दुबईला पर्यटनासाठी गेले होते. मात्र एक तारखेला ते…

Talegaon Dabhade : माय माऊली फाऊंडेशन आणि लोकमान्य हॅास्पिटलतर्फे रविवारपासून ऑर्थेा सुपर स्पेशालिटी…

एमपीसी न्यूज - लोकमान्य सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि माय माऊली फाऊंडेशन व माय माऊली जेष्ठ नागरिक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवार दि. 8 ते दि.14 मार्च दरम्यान आर्थो सुपर स्पेशालिटी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात नाव…