Maval : वारंगवाडी येथे पीएम किसान योजनेअंतर्गत ई-केवायसी अपडेट करण्यासाठी शिबिर

एमपीसी न्यूज – पीएम किसान योजनेअंतर्गत ई केवायसी अपडेट (Maval) करण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने मावळ तालुक्यातील वारंगवाडी येथे शिबिर घेण्यात आले. तालुका कृषी अधिकारी श्रीयुत दत्तात्रय पडवळ यांनी या शिबिरास भेट दिली. या शिबिरात 49 पैकी 32 शेतकऱ्यांचे ई केवायसी जोडण्याचे काम करण्यात आले.

यावेळी तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ,प्रभारी मंडळ कृषी अधिकारी राजू गायकवाड, कृषी सहायक पिरजादे अरफान, तसेच ग्रामस्थ व माताभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Bhosari : टेम्पो चालकाला मारहाण करत लुबाडले; एकाला अटक

शुक्रवारी (दि 9) 49 शेतकऱ्यांपैकी 32 शेतकऱ्यांचे पीएम किसान योजनेचे ई केवायसी जोडण्याचे विठ्ठल मंदीर वारंगवाडी येथे काम करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.