Maval Taluka NCP : मावळ तालुका राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाची कार्यकारिणी जाहीर

एमपीसी न्यूज – मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (Maval Taluka NCP) पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाची कार्यकारिणी जाहीर झाली आहे. पंकज तंतरपाळे यांची तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मावळ तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, कार्याध्यक्ष साहेबराव कारके, देहूरोड अध्यक्ष प्रवीण झेंडे,सामाजिक न्याय विभाग तालुका अध्यक्ष विकी लोखंडे यांच्या उपस्थितीत सामाजिक न्याय विभागाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

मावळ तालुका उपाध्यक्ष पंकज तंतरपाळे, मावळ तालुका (Maval Taluka NCP) सरचिटणीस विजय लोखंडे, देहूरोड अध्यक्ष रवी पवार, लोणावळा अध्यक्ष जयेश देसाई, कार्याध्यक्ष किशोर लोखंडे यांची निवड करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.