Organ Donation : मला काही सांगायचंय – भाग 13 : मरावे परी ‘अवयव’रुपी उरावे – डॉ. वैशाली भारंबे

एमपीसी न्यूज – अवयव दान (Organ Donation) म्हणजे काय, अवदान कोण करू शकतो, कोणकोणते अवयव दान करता येतात, एका देहदानातून किती जणांना नवीन जीवन मिळू शकते, अवयव दान करताना कायद्याने काय बंधने आहेत, अवयव दानाबाबत काय-काय गैरसमज आहेत, असे किती तरी प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात असतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत, पिंपरी-चिंचवडच्या डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या उपसंचालक डॉ. वैशाली भारंबे यांनी!

Pune : डॉ. रामचंद्र देखणे स्मृती पुरस्कारांची घोषणा

”मला काही सांगायचंय” या मुलाखतींच्या मालिकेत एमपीसी न्यूज व देवदत्त फोटोग्राफी स्कूल यांच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमात देवदत्त कशाळीकर यांनी घेतलेली वैशाली भारंबे यांची अवयव दान (Organ Donation) या विषयावरील माहितीपूर्ण मुलाखत आवर्जून पाहा….

मुलाखत पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 

https://youtu.be/ZJTJCRBlK3M

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.