Pimpri : डाॅ. पं. नंदकिशोर कपोते यांना महाराष्ट्र शासनाकडून पुरस्काराने सन्मानित

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड येथील प्रसिद्ध कथक नर्तक (Pimpri) पं.नंदकिशोर कपोते यांना भारत सरकारचा मानाचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या वतीने रवींद्र नाट्य मंदिर, मुंबई येथे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
Pune Crime : खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपींना पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या
यामध्ये हस्ते शाल, मानपत्र व रूपये एक लाख देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, सांस्कृतिक प्रधान सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे हे आदी उपस्थित होते.