Pimpri-chinchwad : चिंचवडगाव येथे रंगणार स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळा

एमपीसी न्यूज –  श्री स्वामी प्रकट दिनानिमित्त चिंचवडगाव येथे बुधवारी (दि.10) सोहळा रंगणार आहे. धनेश्वर मंदिरा जवळील रामतिर्थ अपार्टमेंट येथे सकाळपासून कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

श्री स्वामी प्रकट दिनानिमित्त पुजा, आरती, महाप्रसाद अशा कार्यक्रमात भाविकांना सहभागी होता येणार आहे. तरी सर्व स्वामी भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वामी भक्त जमखंडी परिवाराने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.