Pimpri Fire : पिंपरी येथे दुकानाला पहाटे लागली आग

एमपीसी न्यूज : पिंपरी येथील (Pimpri Fire) दुकानाला आज पहाटे आग लागल्याची घटना घडली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पिंपरी मुख्यालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले, की ”आज पहाटे 4 वाजेच्या सुमारास पिंपरीमधील नेहरूनगर येथील संतोषी माता चौका जवळील एका दुकानात आग लागल्याची वर्दी मिळाली होती. अर्धा तासात हि आग विझवली.”

Pimpri Crime : किरकोळ कारणावरून शेजाऱ्याकडून घरात घुसून मारहाण

वर्दी दिलेल्या जागरूक नागरिकाने सांगितले, की ”आज पहाटे एक खाद्य पदार्थ (Pimpri Fire) विक्री करणाऱ्या दुकानास आग लागली होती. त्यामुळे त्याने अग्निशमन विभागाला कळवले होते. आतील फर्निचर आगीत जळाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.