Pune News : प्रेमगंध मेडिटेशन संस्थेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

एमपीसी न्यूज – प्रेमगंध मेडिटेशन संस्थेचे स्नेहसंमेलन 1 जानेवारी रोजी येरवडा येथील अण्णाभाऊ साठे सभागृह येथे उत्साहात पार(Pune News) पडले.

या कार्यक्रमात प्रेमगंधची विचारधारा, ध्येय व पुढील वाटचाल या बद्दल माहिती वेगवेगळ्या सादारीकरणाद्वारे दिली गेली. एकांकिका, सोलो डान्स, ग्रुप डान्स , हिंदी- मराठी गाणी तसेच पेशवाई ही थीम घेऊन लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साधकांनी फॅशन शो अश्या विविधरंगी सादरीकरणाने या स्नेहसंमेलनाला (Pune News)  वेगळी च रंगत आणली.

 

Talegaon Dabhade : तळेगाव तलावामध्ये स्थानिक माशांच्या प्रजातींचे रोपण कार्यक्रम

या कार्यक्रमात या वर्षीच्या प्रेमगंध दिनदर्शिकेचे प्रकाशन व वाटप ही केले गेले. तसेच मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आला,शेवटी स्नेहभोजनाचा आस्वाद घेऊन साधक (Pune News) तृप्त होऊन परतले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.